आध्यात्मिक ग्रंथ

पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद यांच्या लेखणीतून साकारलेल्या ९ ग्रंथरूपी रत्नांचा नवग्रंथहार , स्वामीजींनी त्यांचे सद्गुरू परम पूज्य स्वामी स्वरूपानंद, पावस यांना समर्पित केला.. या सर्व ग्रंथांविषयी कथन करणारी ही चित्रफित आपण सर्वांनी जरूर पहावी, ऐकावी. आमच्या Divyonmesh Satsang या YouTube चॅनेल वर आपणास ती उपलब्ध होईलच 🙏🏻

Rate Card
दिव्योन्मेष

किंमत :रू. २६०/-

खरेदी

बद्ध, मुमुक्षू, साधक व सिद्ध अशा प्रकारे मानवाच्या सूक्ष्म जाणिवांचा स्तर दिव्यत्वाकडे विस्फारला जातो. बद्ध अवस्थेमध्ये सात्विकतेची जाणीव जेव्हा वाढू लागते व माणसाला आपल्यामधील सूक्ष्म जाणिवा,...

मानव जीवन रहस्य

किंमत :रू. ६५०/-

खरेदी

मन अज्ञान स्थितीत असल्याने त्याला जीवनात आधार लागतो, जो गुरूपदिष्ट मार्गावरून गेल्यावर ज्ञानप्राप्ती झाल्यावर मिळतो. मानव जीवनाचे रहस्य, त्याचे उद्दिष्ट समजण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून,...

गुरुपुत्र

किंमत :रू. ३००/-

खरेदी

दिव्यतेच्या उत्कंठेने भरलेला मुमुक्षू आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण ईश्वराभिमुख करू लागतो. आपल्या स्वतःमधील चैतन्याचा शोध त्याला त्याच्यामधील रजोगुणी व तमोगुणी जाणिवा क्षीण होण्यास मदत...

आदेश गुरुदेव

किंमत :रू. ७००/-

खरेदी

भगवान शिव यांनी देवी पार्वतीला मानव उत्क्रांतीसाठी केलेले मार्गदर्शन म्हणजे " देही ब्रह्ममयो भवेत् ", म्हणजेच " गुरुगीता ". ही गुरुगीता म्हणजेच सर्व संतांच्या तत्वज्ञानाचा आधार, ब्रह्मांडनिर्मितीच्या...

परब्रह्म

किंमत :रू. ३००/-

खरेदी

कर्म, भक्ती व ज्ञान तिन्हींच्या संपुटातून प्रस्फुटित होणारे साधकाचे भावविश्व हळूहळू मन व बुद्धीच्या अतीत होत जाते. कर्माचा कर्मयोग, भक्तीचा भक्तीयोग व ज्ञानाचा ज्ञानयोग होतो ! मुळ जीवात्म्याची...

साधनेचे विहंगम स्वरूप

किंमत :रू. २५०/-

खरेदी

कोsहम् पासून सोsहम् पर्यंतच्या जीवन प्रवासात कर्म, भक्ती व ज्ञानाचा त्रिवेणी संगम होऊन पूर्ण योग साधला गेला आहे. सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली साधकाला त्यासाठी " मन - पवनाचा मार्ग " म्हणजे...

महत् ब्रह्म शिंपल्यातील माणिक मोती

किंमत :रू. १५०/-

खरेदी

आत्मजाणिवेतील पारमार्थिक चिंतने, जी मानव जीवनाला आध्यात्मिक शोधाच्या अग्रबुद्धीपर्यंत (श्रेष्ठ बुद्धीपर्यंत) पोहोचवू शकतात.

अद्वैत उन्मेष भाग १

किंमत :रू. १५०/-

खरेदी

निर्गुण जाणिवेतून परब्रह्माचे स्वरूप जेंव्हा, ज्ञानीभक्त घेत असतो, त्यावेळी त्याच्या परा या अतिमानसिक जाणिवेतून प्रकट होणारी त्याची मानसिकता म्हणजेच अद्वैत-उन्मेष होय. या दिव्योन्मेषी प्राकट्यामध्ये...

अद्वैत उन्मेष भाग २

किंमत :रू. १७५/-

खरेदी

निर्गुण जाणिवेतून परब्रह्माचे स्वरूप जेंव्हा, ज्ञानीभक्त घेत असतो, त्यावेळी त्याच्या परा या अतिमानसिक जाणिवेतून प्रकट होणारी त्याची मानसिकता म्हणजेच अद्वैत-उन्मेष होय. या दिव्योन्मेषी प्राकट्यामध्ये...

अद्वैत उन्मेष भाग ३

किंमत :रू. १५०/-

खरेदी

निर्गुण जाणिवेतून परब्रह्माचे स्वरूप जेंव्हा, ज्ञानीभक्त घेत असतो, त्यावेळी त्याच्या परा या अतिमानसिक जाणिवेतून प्रकट होणारी त्याची मानसिकता म्हणजेच अद्वैत-उन्मेष होय. या दिव्योन्मेषी प्राकट्यामध्ये...

ब्रह्मसाम्राज्यातील ऐश्वर्य योग

किंमत :७००/-

खरेदी

ब्रह्मांडनिर्मितीच्या, ब्रह्म जाणिवेतील ब्रह्मदेवाचा आदेश,जो साधकांस उपयुक्त आहे, ज्यातून ओम् तत् सत् ही भूमिका मानवापर्यंत ब्रह्मज्ञान, वेद व यज्ञ या पूर्णयोगाच्या जाणिवेतून कशी येऊन पोहोचली...

Note : For purchase of any of the book, please contact on contacts given below.

Contact : +91 9960572045 - Shubhangi Patil (Divyonmesh Satsang)

Additionally, a 50% discount is available on all books published by Divyonmesh Satsang based on the printed price. Courier charges will be applied separately.

सूचना : ग्रंथ खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा.

संपर्क : +९१ ९९६०५७२०४५ - शुभांगी पाटील ( दिव्योन्मेष सत्संग )

तसेच दिव्योन्मेष सत्संगातर्फे प्रकाशित झालेल्या सर्व ग्रंथांवर, छापिल किंमतीच्या ५०% सवलत उपलब्ध आहे. कुरिअर चार्जेस वेगळे आकारले जातील