किंमत :रू. ३००/-
खरेदीDescription :
कर्म, भक्ती व ज्ञान तिन्हींच्या संपुटातून प्रस्फुटित होणारे साधकाचे भावविश्व हळूहळू मन व बुद्धीच्या अतीत होत जाते. कर्माचा कर्मयोग, भक्तीचा भक्तीयोग व ज्ञानाचा ज्ञानयोग होतो ! मुळ जीवात्म्याची जाणीव ("मी ब्रह्म आहे") मध्ये लुप्त होते व " सर्वं खलु इदं ब्रह्म " या आत्मज्ञानाच्या जाणिवेतून तो सिद्ध पुढे विश्वात्म्याच्या अनुभूतीतून थेट परब्रह्मापर्यंत पोहोचतो.