ज्ञानसत्र ​

प्रश्नोत्तरे शृंखला

परम पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद ह्यांनी दिलेली समर्पक उत्तरे आणि केलेले मार्गदर्शन सर्वांसाठी अतिशय अभ्यासनीय आहे🙏🏻 आपले आप्तस्वकीय आणि मित्र परिवार यांना जरूर हा व्हिडिओ पाठवावा 🙏🏻

त्याचबरोबर ज्ञानेश्वरीचा गुढार्थ अभ्यास, काव्ये, चिंतने आणि स्वामीजींचे आध्यात्मिक प्रबोधन याचाही साधकांनी जरूर लाभ घ्यावा.. चॅनेलची लिंक खालील प्रमाणे आहे. चॅनेल न विसरता करा!!