किंमत :रू. ६५०/-
खरेदीDescription :
मन अज्ञान स्थितीत असल्याने त्याला जीवनात आधार लागतो, जो गुरूपदिष्ट मार्गावरून गेल्यावर ज्ञानप्राप्ती झाल्यावर मिळतो. मानव जीवनाचे रहस्य, त्याचे उद्दिष्ट समजण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, शास्त्रोक्त पद्धतीने, देहबुद्धी ते आत्मबुद्धी साधायचे. हाच मार्ग सर्व संतांनी अनुभवला आणि आपल्याला उलगडून दाखवला. हा ईश्वर शोधाचा प्रवास आपल्याला आत्मपूर्णत्वापर्यंत पोहोचते करतो.