साधनेचे विहंगम स्वरूप
साधनेचे विहंगम स्वरूप

किंमत :रू. २५०/-

खरेदी

Description :

कोsहम् पासून सोsहम् पर्यंतच्या जीवन प्रवासात कर्म, भक्ती व ज्ञानाचा त्रिवेणी संगम होऊन पूर्ण योग साधला गेला आहे. सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली साधकाला त्यासाठी " मन - पवनाचा मार्ग " म्हणजे सोsहम् साधना करून आत्मज्ञान प्राप्त करावे लागते. मूळ संकल्प "मी ब्रह्म आहे"; यातून जीवनाच्या परिवर्तनाचा विहंगम मार्ग विदित केला आहे.