दिव्योन्मेष
दिव्योन्मेष

किंमत :रू. २६०/-

खरेदी

Description :

बद्ध, मुमुक्षू, साधक व सिद्ध अशा प्रकारे मानवाच्या सूक्ष्म जाणिवांचा स्तर दिव्यत्वाकडे विस्फारला जातो. बद्ध अवस्थेमध्ये सात्विकतेची जाणीव जेव्हा वाढू लागते व माणसाला आपल्यामधील सूक्ष्म जाणिवा, मन व बुद्धीच्या मार्फत सभोवतालच्या विश्वाला ग्रासू लागतात, तेव्हा नवनवीन जाणिवांचे उन्मेष दिव्योन्मेषात परावर्तित होतात.