अद्वैत उन्मेष भाग २
अद्वैत उन्मेष भाग २

किंमत :रू. १७५/-

खरेदी

Description :

निर्गुण जाणिवेतून परब्रह्माचे स्वरूप जेंव्हा, ज्ञानीभक्त घेत असतो, त्यावेळी त्याच्या परा या अतिमानसिक जाणिवेतून प्रकट होणारी त्याची मानसिकता म्हणजेच अद्वैत-उन्मेष होय. या दिव्योन्मेषी प्राकट्यामध्ये भक्त सगुण ईश्वराला निर्गुण जाणिवेतून अनुभवतो तसेच निर्गुण एकात्मता सगुणातून तो अनुभवत असतो. या सर्व अनुभूतीच्या द्वैत-अद्वैत जाणिवा तो गुरुकृपेतून अनुभवत असतो. प्रत्येक काव्याच्या मानसिकतेत भक्ती ज्ञानजाणिवेतून उचंबळून येते.