गुरुपुत्र
गुरुपुत्र

किंमत :रू. ३००/-

खरेदी

Description :

दिव्यतेच्या उत्कंठेने भरलेला मुमुक्षू आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण ईश्वराभिमुख करू लागतो. आपल्या स्वतःमधील चैतन्याचा शोध त्याला त्याच्यामधील रजोगुणी व तमोगुणी जाणिवा क्षीण होण्यास मदत करतात व सात्विक जाणिवेतून तो विहित कर्माचे आचरण करतो. परब्रह्माच्या ज्ञानयुक्त जाणिवा प्रगल्भ होत जातात व त्याच्यातूनच त्याचे साधक जीवन भक्तीच्या विविध रंगांनी फुलू लागते व गुरुपुत्राच्या जाणिवा तो संवेदित करतो.