किंमत :रू. ७००/-
खरेदीDescription :
भगवान शिव यांनी देवी पार्वतीला मानव उत्क्रांतीसाठी केलेले मार्गदर्शन म्हणजे " देही ब्रह्ममयो भवेत् ", म्हणजेच " गुरुगीता ". ही गुरुगीता म्हणजेच सर्व संतांच्या तत्वज्ञानाचा आधार, ब्रह्मांडनिर्मितीच्या ज्ञान जाणिवेचा आधार आहे. ह्या शिवगुरुंच्या मूळ तत्वज्ञानाला धरून व गुरू गोरक्षनाथ यांच्या " सोsहम् " ध्यानप्रक्रियेचा आधार " गोरखबाणी " याचा समन्वय म्हणजे " आदेश गुरुदेव " हा ग्रंथ आहे.