नमस्कार,
दिव्योन्मेष सत्संग, पुणे, यांच्या तर्फे स्वामीं स्वरूप स्वानंद लिखित एका ग्रंथांचे प्रकाशन होत आहे.
गुरुकृपांकित परम पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला 'ब्रह्मसाम्राज्यातील ऐश्वर्य योग' हा एक अद्वितीय पंथ आहे. दिव्योन्मेष सत्संग पुणे तर्फे वरील ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करत आहोत.
कार्यक्रमाची रूपरेषा :
४.४५ ते ५.३० : स्वागत , अल्पोपहार
५.३० ते ७.३० : ग्रंथ प्रकाशन, प्रसाद भेट.
ग्रंथ प्रकाशन हस्ते :
परम पूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती (श्रुती सागर आश्रम , फुलगाव)
आदरणीय श्रीमती कल्याणीताई नामजोशी (प्रख्यात प्रवचनकार , पुणे )
परमश्रद्धेय आईसाहेब (दिव्य जीवन वाटिका आश्रम , वडकी )
आदरणीय जयंतराव देसाई (कार्याध्यक्ष स्वरूपानंद सेवामंडळ , पावस )
आपणास व आपल्या सर्व परिवारास आग्रहाचे निमंत्रण. सर्वांनी वरील कार्यक्रमास जरूर उपस्थित राहून शुभेच्छा व शुभाशिर्वाद द्यावेत.
आपले
दिव्योन्मेष सत्संग.
(" स्वरूप स्वानंद एकची जाणे, गुरुतत्वासी नित्य स्मरावे !!")